१० जून ऐतिहासिक दिनविशेष
आजचे ऐतिहासिक दिनविशेष
१० जून १६६४
विजापूर बादशाहाने सिद्दी अझीजखान यास महाराजांविरूद्ध तळकोकणावर रवाना केले. पण त्याने एकदम आल्लाघरीच स्वारी केली. या मोहिमेत तो एकाएकी मरण पावला.
🚩⛳🚩⛳🚩🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩
१० जून १६७६
छत्रपति शिवरायांच्या 'दक्षिण दिग्विजय' मोहिमेस सुरवात. राजाभिषेकानंतर छत्रपति शिवाजी महाराजांनी 'दक्षिण दिग्विजय' मोहिम आखली. गोवळकोंडयाच्या कुतुबशाही बरोबर सख्य करून विजापुरच्या आदिलशाहीचा नाश करायचा हे या मोहिमेमागचे सूत्र होते.
🚩⛳🚩⛳🚩🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩
१० जून १६८१
औरंगजेबचा मुलगा पाछ्चा उर्फ़ अकबर छत्रपति संभाजी महाराजांच्या शरणार्थ आला. त्यास संभाजी राजांनी नेतोजी पलकर आणि हीरोजी फर्जद यान समवेत पाली येथील सुधागड जवळ ठेविले.
🚩⛳🚩⛳🚩🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩
१० जुन १६८३
फिरंग्यांनी बिघाड केला व रेवदांडास वेढा घातला म्हणून संभाजीराजे स्वार होऊन राजापुरास गेले.
🚩⛳🚩⛳🚩🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩⛳🚩
१० जून १७६८
पेशवे माधवराव आणि राघोबादादा यांसमध्ये धोडोपची लढाई. माधवरावने लढाई जिंकून राघोबास पराभूत केले.

Comments
Post a Comment