१२ जून शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष
१२ जून १६४९
चाकण प्रांत व संग्रामदुर्ग किल्ला स्वराज्यात दाखल झाला.
१२ जून १७३२
सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संभाजी आणि मानाजी ह्या २ मुलांमध्ये सरखेल पदासाठी झगडा सुरु होता. अखेर १२ जून १७३२ रोजी त्यांच्यात लढाई सुरु झाली
१२ जून १८९६
इंग्रज अधिकारी लाँर्ड लँमिंग्टन याने किल्ले रायगड ला भेट दिली. 

Comments

Popular posts from this blog

१० जून ऐतिहासिक दिनविशेष

११ जून शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष