११ जून शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष
आजचे शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष
११ जून १६७४ -
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यभिषेकानंतर ५ दिवसांनी इंग्रज वकील हेन्री ऑक्सेंटनला भेटण्याची परवानगी दिली. हेन्री ऑक्सेंटन राज्याभिषेका पूर्वी रायगडावर दाखल झालेला होता. व्यापारासंबंधी तहावर सह्या करण्यास तो आतुरला होता. आणी राज्याभिषेकाआधीच करार ठरावा असे टुमणे निराजी मार्फत त्याने लावले होते. पण महाराजांनी त्याची दाखल अजिबात घेतली नाही राज्याभिषेकानंतर ही ४ दिवस राजांनी त्यांना ताटकळत ठेवले.

Comments
Post a Comment