शिव-दिनविशेष 24 मे
🚩आजचे शिव-दिनविशेष🚩
24 मे 1648
स्वराज्याचे पहिले सरसेनापती "वीर बाजी पासलकर" स्मृतीदिन.
आदिलशहा सरदार "फत्तेखान" सोबत "खळद-बेलसर" येथे झालेल्या लढाईत "वीर बाजी पासलकर" हे धारातीर्थी पडले.
ही लढाई मराठ्यांनी जिंकली, माञ बाजी पासलकरांसारखा वीर मराठ्यांनी गमावला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
24 मे 1673
"किल्ले रायगड" वर "युवराज संभाजीराजे" आणि "थाँमस निकल्सन" यांची भेट झाली.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
"जय भवानी, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे"
"जय महाराष्ट्र, जय गडकोट"
!! हर हर महादेव !!
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Comments
Post a Comment