शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष २९ मे

आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩
⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏽⛳🏇🏽
२९ मे १६७४ :
शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ९ दिवस आधी 'तूळापुरुषदान विधी' आणि 'तूळादान विधी' संपन्न.
राजांची तुला करण्यासाठी १६००० होन लागले हे हेन्री ओक्झेंडनने नमूद करून ठेवले आहे तर डचांच्या वृत्तांतात मात्र १७००० होन लागल्याची नोंद आहे. राजांची सुवर्णतुला झाली तो हाच दिवस होता
🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏽🏇🏇🏇🏇
२९ मे १६५८ :-
 औरंगजेबाला दिल्ली चे तख्त मिळवण्यासाठी दाराशुकोह याच्याशी लढाई द्यावी लागली . या रक्तरंजित युध्दात प्रत्यक्ष रणांगणात औरंगजेबाने आपला तोतया जाणून बुजुन हत्ती वर स्वतः च्या जागी बसवला होता . त्याचे नाव शेख मीर . हाच औरंगजेब म्हणून शत्रू पक्षाकडून मारला गेला . या युध्दात दाराशुकोह चा पराभव झाला आणि दिल्लीच्या राजकारण बदलून गेले . ही लढाई सामुगडची लढाई म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे .
त्या लढाईची तारीख होती.
⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳

Comments

Popular posts from this blog

१० जून ऐतिहासिक दिनविशेष

१२ जून शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

११ जून शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष