शिव_दिनविशेष २६ मे
#आजचे_शिव_दिनविशेष
********************
२६ मे इ.स.१६४२
"शिवा जंगम" या गृहस्थास बाल शिवबाने रायरेश्वर येथील महादेव मंदीरात दैनंदीन पूजेसाठी नेमले.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
२६ मे इ.स.१६७४
इंग्रज अधिकारी आॅक्झेंडन याने रायगडावर छत्रपती शिवरायांना मौल्यवान किमती नजराना पेश केला.
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
२६ मे इ.स.१७३३
"पेशवे थोरले बाजीराव" यांनी "आबाजीपंत पुरंदरे" यांना 'सिद्दी' संदर्भात पत्र लिहले.
पत्रात ते म्हणतात, 'सिद्दीचे २ हात जबरदस्त आहेत, १ अंजनवेली तर २ उंदेरी. प्रतिनिधी अंजनवेलीस जातील तर सरखेल उंदेरीस खटपट करतील. ते दोन्ही स्थळे हातात आल्यावर यांची किंमत कमी होईल आणी आसराही तुटेल'.
🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻⛳🏇🏻
जय जगदंब जय जिजाऊ
जय शिवराय जय शंभूराजे
जय गडकोट
!! हर हर महादेव !!
🚩 ⛳⛳मराठा⛳⛳🚩
https://shivchhatrpati.blogspot.in/?m=1

Comments
Post a Comment