शिवराज्याभिषेक सोहळा
०५ व ०६ जुन शिवराज्याभिषेक सोहळा २०१८ कार्यक्रम पत्रिका व माहीतीपत्र.
*नक्की वाचा बर का महत्वाचे आहे.*
महत्वाची सुचना शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येताना कोनत्याही प्रकारचे प्लास्टिक आणु नये गडाचे पावित्र्य खराब होईल आसे कृत्य करु नये.
शिवराज्याभिषेक सोहळा..! रायगड विकास प्राधिकरण आयोजित दि.५जून
आपन शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येताणा स्वतःचे ताट वाटी आणल्यास रायगडावर पत्रावळीचा कचरा होणार नाही.येताणा पाणी पिण्यासाठी धातूची बाटली आणावी.जेणेकरुन आपन कचरा कमी करण्यासाठी मदत करू.
आपन शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणार आसल्यास शक्यतो ५ जुन ला रायगडावर यावे कारण शिवभक्तांच्या गर्दी व ट्रॅफिक मुळे ६ जुनला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी पोहोचण्यास अडचण होऊ शकते.
स्वच्छता मोहीम मधे सहभागी होणार्यांनी ०४ जुन ला यावे.
उत्खनन चालु असलेल्या ठिकाणी हात लाऊ नये व गडावरील मनोरे किंवा भिंतीवर चढुन किंवा बसु नये.
शिवराज्याभिषेक कार्यक्रम वेळापत्रक
५ जुन
स ७ वाजता : रायगड विकास प्राधिकरण आयोजीत दुर्गराज रायगड स्वच्छता मोहीमेच सुरुवात, स्थळ-चित्त दरवाजा.
दु १२ वाजता : स्वच्छता मोहीम समारोप होईल. हा कार्यक्रमातील भाग आहे. , स्थळ -होळीचा माळ. पन स्वच्छता मोहीम शिवराज्याभिषेक सोहळा संपून खाली येई पर्यंत चालु आसेल आपल्या रायगडावर कोठेही कचरा दिसल्यास तो उचलून खाली आनने आपली नैतीक जबाबदारी आहे.कृपया आपन सोहळ्यासाठी येताना एक हलकी कापडी पिशवी आणावी जेणेकरून गडावरील कचरा त्यात खाली आनता येऊ शकतो.
दु १२:३० वाजता : अन्नछत्र उद्घाटन , स्थळ-जिल्हापरिषद विश्राम ग्रह किल्ले रायगड.
दुपारी. ३:३०
खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व योवराज शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य शाही स्वागत व शिवभक्तांसमवेत पायी रायगड चढण्यास सुरुवात.
जागतीक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पर्यावरण रक्षणाचा संदेश म्हणुन वृक्ष रोपन व युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते झाडांच्या बीयांची उधळण. स्थळ : रायगड पायथा.
सायं. ४:३० वा.
गडपूजन (रायगड जवळील 21 गावच्या पंच्यक्रोशीतील सरपंच व शिवभक्त यांस मान असेल येताना ध्यज घेऊन यावे.) नगारखाना
सायं.६ वा. युवराज संभाजीराजे (अध्यक्ष -रायगड विकास प्राधिकरण) यांच्या हस्ते गडावर उत्खननात मिळालेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ,स्थळ: हत्तीखाना.
सायं. ६:३० वा. मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके स्थळ: होळीचा माळ.
सायं. ७ ते ८ वा. शाहिरी कार्यक्रम स्थळ : राजसदर
सायं. ८ ते ९ वा. युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा शिवभक्तांशी थेट संवाद, स्थळ: राजसदर
सायं. ८:३० वा. गड देवता शिरकाई देवी व तुळजाभवानी देवीच्या गोंधळाचा पारंपारिक कार्यक्रम.स्थळ: शिरकाई मंदिर
सायं. ९ वा.जगदिश्वराची वारकरी संप्रदायाकडुन किर्तन ,जागर व काकड आरती ,स्थळ: जगदिश्वर मंदिर
रात्री ९ ते १२ वा. शाहिरी व इतर सांस्कृतिक कार्यक्रम.हि रात्र शाहीरांची, स्थळ: राजसदर, रायगड.
६ जून
सकाळी ६ वा. गडावरील नगारखान्यासमोरील ध्वजस्तंभावर स्वराज्याचा भगव्या ध्वजाचे आरोहण
सकाळी ६:०० वा. राजसदरेवरील शाहीरी कार्यक्रमास सुरुवात.
सकाळी ८:०० वा. राजसदर येथे शाहिरी कार्यक्रम.
सकाळी ९:३० वा.पारंपारिक वाघांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराज पालखीचे राजसदरेवर आगमन.
सकाळी ९: ५० वा. खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती व युवराज शहाजीराजे छत्रपती यांचे भव्य शाही स्वागत व मिरवणुकीने राजसदरेवर आगमन.
सकाळी १०:१० वा.शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर छत्रपती छत्रपती संभाजीराजे यांचे हस्ते अभिषेक.
सकाळी १०:२० वा.मेघडंबरीतील सिंहासनाधीष्ठीत शिवरायांच्या मूर्तीस छत्रपती संभाजीराजे यांचे हस्ते सुवर्ण नाण्यांचा अभिषेक व पुष्पहार अर्पण सोहळा.
सकाळी १०:२० वा. प्रास्ताविक : अध्यक्ष शिवराज्याभिषेक समिती
१०:३०. छत्रपती संभाजीराजे हे उपस्थित शिवभक्तांना
मार्गदर्शन करणार आहेत.
सकाळी ११:०० वा.पालखी मिरवणूक.राजसदरेवरून जगदिश्वर मंदिराकडे
दुपारी १२:०० वा.कार्यक्रमाची सांगता.जगदिश्वर मंदिर, शिवछत्रपती शिवाजी महाराज समाधीचे दर्शन घेऊन सर्वांनी करावी आपल्या राज्यांना मुजरा करुनच माघारी फिरावे जय जय जय शिवराय.
विनंती आहे गड उतरत आसताना आपन कचरा प्लास्टिक उचलत खाली आणावे आपल्या गडाचे पावित्र्य आपनच राखावे.
लाखोंच्या संख्येनी सामिल व्हा !!
आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जल्लोषमय होण्यासाठी हजारोंच्या संख्येने या

जय शिवराय
ReplyDeleteजय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Delete