शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष२ जून

राजा शिवछत्रपती:
आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष🚩
२ जून १६६४
छत्रपती शिवराय किल्ले कोंढाणा(सिंहगड)किल्ल्यावर दाखल झाले. किल्ला लढवलेल्या शुर मावळ्यांचा महाराजांनी मानसन्मान केला.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
२ जून १६६५
किल्ले पुरंदरची माची व पाच बुरुज मुघलांच्या ताब्यात गेले.
🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
२ जून १६७४
छञपती शिवरायांनी राजाभिषेकापूर्वी नक्षञयञ आणि उत्तरपूजन विधी केले.
🚩🏇🏻
https://shivchhatrpati.blogspot.com/?m=1

Comments

Popular posts from this blog

१० जून ऐतिहासिक दिनविशेष

१२ जून शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

११ जून शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष