८ जून आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष

आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष
 ८ जून १६४९

छत्रपती शिवरायांनी चाकणचा संग्रामदुर्ग घेतला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
८ जून १६६६
आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांनी सोबत असलेला काही अनावश्यक फौजफाटा औरंगजेबाचे परवाने घेऊन स्वराज्याकडे पाठविण्यास सुरूवात केली.
🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
 ८ जून १६७०
पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवरायांनी पुन्हा जिंकून घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

८ जून १७०७
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुअज्जम आणि अझमशाह ह्या त्याच्या २ मुलांमध्ये दिल्लीच्या तख्तासाठी युद्ध झाले. ह्यात मुअज्जमने अझमशाहला ठार करून दिल्लीची गादी बळकावली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
 ८ जून १७१३
पंतप्रतिनिधि यांनी सिद्दी कडून रायगड किल्ला राजकारण साधून जिंकून घेतला. १६८९ साली रायगड सिद्दीने मुघलांसाठी जिंकला होता. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

Comments

Popular posts from this blog

१० जून ऐतिहासिक दिनविशेष

१२ जून शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष

११ जून शिवकालीन ऐतिहासिक दिनविशेष